शिक्षण प्रसारक मंडळी

शिक्षण विवेक    18-Dec-2020
Total Views |
  • १) नूतन मराठी माध्यमिक , पुणे.
  • २) नु.म.वि. शिशुशाळा, अप्पा बळवंत चौक, शनिवार पेठ, पुणे.
  • ३) नू.म.वि. मराठी शाळा, अप्पा बळवंत चौक, शनिवार पेठ, पुणे.
  • ४) नू.म.वि. मुलींची माध्यमिक शाळा, सदाशिव पेठ, पुणे.
  • ५) शि.प्र.मं. इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळा, सदाशिव पेठ, पुणे.
  • ६) शि.प्र.मं. इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ, पुणे.
  • ७) शि.प्र.मं. इंग्रजी माध्यम शिशुशाळा, सदाशिव पेठ, पुणे.
  • ८) शि. प्र. मं. चे पब्लिक स्कूल, प्राथमिक विभाग स.प. महाविद्यालय आवार, पुणे
  • ९) शि.प्र.मं. मुलींची शिशुशाळा, सदाशिव पेठ, स.प. महाविद्यालय आवार, पुणे.
  • १०) कै. वा. दि. वैद्य मुलींची प्राथमिक शाळा, १६५७, सदाशिव पेठ, स.प. महाविद्यालय आवार, पुणे.
  • ११) शि.प्र.मं. इंग्रजी माध्यम, शिशुशाळा. सेक्टर नं. २१, यमुनानगर, निगडी, पुणे.
  • १२) शि.प्र.मं. इंग्रजी माध्यम, प्राथमिक शाळा. सेक्टर नं. २१, यमुनानगर, निगडी, पुणे.
  • १३) शि.प्र.मं. मराठी माध्यम, शिशुशाळा. सेक्टर नं. २१, यमुनानगर, निगडी, पुणे.
  • १४) शि.प्र.मं. मराठी माध्यम, प्राथमिक शाळा. सेक्टर नं. २१, यमुनानगर, निगडी, पुणे.
  • १५) शि.प्र.मं. मराठी माध्यम, माध्यमिक शाळा. सेक्टर नं. २१, यमुनानगर, निगडी, पुणे.
  • १६) वि.रा.रुईया मुकबधीर विद्यालय, सदाशिव पेठ, स.प. महाविद्यालय आवार, पुणे
  • १७) नूतन मराठी विद्यालय मराठी शाळा, हरीभाई देवकरण प्रशाला आवार, रेल्वे स्टेशन रोड, सोलापूर.
  • १८) हरीभाई देवकरण प्रशाला (माध्यमिक), रेल्वे लाईन्स, स्टेशन रोड, सोलापूर.
  • १९) वि.मो.मेहता शिशुशाळा, जुळे सोलापूर, सोलापूर.
  • २०) वि.मो.मेहता प्राथमिक शाळा, जुळे सोलापूर, सोलापूर.
  • २१) वि.मो.मेहता माध्यमिक शाळा, जुळे सोलापूर, सोलापूर.
  • २२) कै. आर एस.जोशी इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक शाळा, जोशी बाग, श्री क्षेत्र परशुराम जि. रत्नागिरी.
  • २३) शि.प्र.मं. इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, जोशी बाग, श्री क्षेत्र परशुराम, जि. रत्नागिरी