विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळेत दि.९-११-२०२३ रोजी दीपोत्सव साजरा करण्यात आला.

विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळेत दि.९-११-२०२३ रोजी दीपोत्सव साजरा करण्यात आला.

शिक्षण विवेक    22-Nov-2023
Total Views |

विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळेत दि.9-11-2023 रोजी दीपोत्सव साजरा करण्यात आला.
विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळेत दि.९-११-२०२३  रोजी दीपोत्सव साजरा करण्यात आला.
 
सदर कार्यक्रमासाठी इ.५ वी ते ९ वी चे विद्यार्थी शिक्षक , मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या दिवशी आकाशकंदील, रांगोळी,पणत्या यांनी शाळा सजविण्यात आली.याच दिवशी शाळेचे मुख्याध्यापक मा.वाव्हळ सरांच्या हस्ते शिक्षणविवेक दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
शिक्षणविवेक बाबत विद्यार्थ्यांना अधिक माहिती देताना विद्यार्थ्यांनी आपल्यात असणा-या लेखनकलेला वाव द्यावा व जास्तीत जास्त लेखन करावे असे सांगण्यात आले.