श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षण विवेक - दिवाळी अंकाचे विमोचन

श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षण विवेक - दिवाळी अंकाचे विमोचन

शिक्षण विवेक    08-Nov-2023
Total Views |

श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षण विवेक - दिवाळी अंकाचे विमोचन  
   श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षण विवेक - दिवाळी अंकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, मा.आडे सर्व उपमुख्याध्यापक नलगीरकर,पर्यवेक्षक श्री.अरुण पत्की सर,विभाग प्रमुख पिंपळे सार शिक्षण विवेक प्रमुख श्री.बालासाहेब चव्हाण सर,गिरी मॅडम तसेच सर्व शिक्षक बंधु-भगीनी विद्यार्थी उपस्थित होते.