सांगू का गोष्ट ( फक्त पालकांसाठी )

सांगू का गोष्ट ( फक्त पालकांसाठी )

शिक्षण विवेक    05-Dec-2023
Total Views |


 सांगू का गोष्ट ( फक्त पालकांसाठी )

 
सांगू का गोष्ट ( फक्त पालकांसाठी )


स्पर्धेविषयी

  • सादरीकरणासाठी ५ ते ८ मिनिटांचा वेळ उपलब्ध असेल.
  • शिशु, बाल, किशोर वयोगटांसाठी गोष्टी सांगणे अनिवार्य आहे.
  • गोष्ट फुलवून सांगण्याचं कौशल्य असावं.
  • गोष्टीचा विषय शिशु, बाल, किशोरवयीन मुलांसाठी साजेसा असावा.
  • गोष्टीचा विषय, त्यातील नाट्य, प्रेक्षकांवरील पकड, एकूण सादरीकरणाचा प्रभाव या निकषांवर परीक्षण करण्यात येईल.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  • नोंदणी साठीची अंतिम तारीख १३ डिसेंबर २०२३

v नोंदणीसाठी खालील लिंक वर किल्क करावे

v https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdGFSjdbi4CbIN-2oz0eqnN3hIZEzymfACGDKgZkKqirxAkAA/viewform?usp=sf_link

v आधिक माहिसाठी आपल्या शिक्षणविवेक व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा.

v

https://whatsapp.com/channel/0029Va5sUXpGZNCunnVIha3z