किल्ले स्पर्धा

किल्ले स्पर्धा

शिक्षण विवेक    09-Dec-2023
Total Views |

किल्ले स्पर्धा  
किल्ला स्पर्धेसाठी उत्स्फूर्त सहभाग श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी नोंदवला. या स्पर्धेत एकूण 48 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तयार केलेल्या किल्ल्याची पाहणी मा. मुख्याध्यापक श्री हेंडगे सर, शिक्षण विवेक प्रमुख श्रीमती अनुराधा लाहोरकर व सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केली.या स्पर्धेतील पहिली दुसरी व तिसरी चौथी विभागातून विद्यार्थ्यांचे प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले.