मस्तम् मस्त उन्हाळी शिबिर
- शिबिराचा कालावधी : दि. १७ ते २३ एप्रिल २०२३
- वेळ : सायं. ४ ते ६
- शुल्क : रु. ९९९/- फक्त
(प्रथम ३५ नोंदणी करणार्यांसाठी शुल्क रु. ७९९/- फक्त)
- वयोगट : ७ ते १० वर्ष
- नोंदणी कालावधी : दि. ५ ते १५ एप्रिल २०२३
- नोंदणी करताना पाल्याचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, संपर्क क्रमांक इ. माहिती पाठवणे अनिवार्य आहे.
- नोंदणीसाठी संपर्क : 8421118632
शुल्क 8421118632 या नंबरवर गुगल पे करावे.
शिबिरातील गमतीजमती
* भाषिक खेळ
* गणिती खेळ
* नाटकाचे खेळ
* विज्ञानाचा खेळ
* सिनेमाचा खेळ
* कलात्मक खेळ
* पपेट शो
* खाऊची शाळा