आपण सारे शाळेत जाऊ

शिक्षण विवेक    03-Jun-2023
Total Views |


आपण सारे शाळेत जाऊ

आपण सारे शाळेत जाऊ,

आपण सारे शाळेत जाऊ,

आपण सारे शाळेत जाऊ,

आपण सारे शाळेत जाऊ 1

शाळेत होतात गप्पा गोष्टीही

पण वेळ नसते ती मस्तीची

नाहीतर असतो प्रसाद मोठा, हाताशी हो हात

आपण सारे शाळेत जाऊ,

आपण सारे शाळेत जाऊ 2

शाळेत शिकायला मिळतात नव्या गोष्टीही

त्यात मिळते व्यक्तिमत्वही

खेळत, हसत गप्पातही, हो गप्पातही

आपण सारे शाळेत जाऊ,

आपण सारे शाळेत जाऊ 3

शाळेत मिळतो घरचा अभ्यासही

नाही केला तर आठवते गाणे हे

छडी लागे छमछम विद्या येई घमघम

आपण सारे शाळेत जाऊ,

आपण सारे शाळेत जाऊ 4

शाळेत शिकवतात शिस्तही

त्याबरोबर असतो अभ्यासही

मग जायचं का शाळेत?

आपण सारे शाळेत जाऊ,

आपण सारे शाळेत जाऊ 5

- मयुरेश चिंचोलीकर, 7 वी,

..सो. वाघिरे विद्यालय, सासवड