कुलूप

कुलूप

शिक्षण विवेक    26-Jul-2023
Total Views |

कुलूप
असो घर वा दुकान
कुलूपाविना नाही द्वार
चोरांचा तो हाडवैरी
चोर त्याचा राग करी
खरा विश्‍वासू कुलूपच आहे
त्याचे महत्व मोठे आहे
निर्जिव! पण रक्षक करा
माणसाहून तोच खरा!
 
-शिवतेज गायकवाड, 1ली,
कै.वि.मो.मेहता प्रथमिक शाळा, सोलापूर