श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयात सप्टेंबर महिन्याच्या शिक्षण विवेक अंकाचे विमोचन

श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयात सप्टेंबर महिन्याच्या शिक्षण विवेक अंकाचे विमोचन

शिक्षण विवेक    16-Sep-2023
Total Views |
 
श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयात सप्टेंबर महिन्याच्या शिक्षण विवेक अंकाचे विमोचन
श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयात शिक्षण विवेकच्या सप्टेंबर महिन्याच्या शिक्षण विवेक अंकाचे शाळेतील सर्व शिक्षक वृंद व प्रगती विभाग प्रमुख सौ. वर्षाताई मुंडे आणि विद्यार्थी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले . तसेच यावेळी अंकामध्ये प्रकाशित झालेली कुमारी वेदिका पतंगे तिची माझी शाळा या कवितेचे प्रकट वाचन ही प्रार्थना सभेत घेण्यात आले. तसेच चित्र प्रकाशित झालेल्या विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले. अशा प्रकारे श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय प्रगती विभाग अंबाजोगाई येथे सप्टेंबर महिन्याच्या शिक्षण विवेक अंकाचे उत्साही वातावरणात विमोचन करण्यात आले.