
पुणे : टिळक मार्ग येथील डी.ई.एस.
सेकंडरी शाळेत श्रीगणेश पूजा,गायन,
वादन, अथर्वशीर्ष, आरती, गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि विद्यार्थ्यांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती बोधे,
उपमुख्याध्यापिका विजया जोशी,
पर्यवेक्षिका लक्ष्मी मालेपाटी, ग्रेसी डिसुझा, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.