शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार २०२४

शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार २०२४

शिक्षण विवेक    29-Jan-2024
Total Views |


* शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार २०२४ *

* शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार २०२४ *

* पुरस्कारार्थी *

* जिल्हा परिषद शाळा *

१. भाषा - मनिषा सोनवणे - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी, ता. मावळ, जि. पुणे

२. गणित - आस्मा नदाफ  - अल अमिन मराठी प्रायमरी स्कूल, सांगली

३. तंत्रज्ञान - संतोष सुतार - जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नागापूर, ता. परळी-वै, जि. बीड

४. कला - स्नेहल भोर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झित्राईमळा, ता. खेड, जि. पुणे

५. विशेष - संदीप कोल्हे - जि प प्राथमिक शाळा सुकळी केंद्र, कोठा, ता. कळंब, जि. यवतमाळ

* शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी *

१. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी - सूर्यकांत खैरनार, मएसो वाघिरे विद्यालय, सासवड

२. छत्रपती शिक्षण मंडळ - प्रज्ञा घनघाव, प्राथमिक विद्यामंदिर, काटेमानिवली

३. डेक्कन एज्युकेशन सोसायटी - स्वाती यादव, नवीन मराठी शाळा, पुणे

४. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था - रुपाली घुगरे, जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळा, सातारा

५. शिक्षण प्रसारक मंडळी - मधुरा देशपांडे, वि.मो. मेहता माध्यमिक शाळा, सोलापूर

६. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था - श्रुती देशपांडे, कै. नाना पालकर प्राथमिक शाळा, नांदेड

७. मुख्याध्यापक - रोहिदास भारमळ, सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे