शिक्षणविवेक, गंमतघर आणि अनन्वय आयोजित गंमतघर
यामध्ये मुलांना भाषिक खेळ, गणिती खेळ, विज्ञान खेळ असे अनेक प्रकारचे खेळ, तसेच अनेक मान्यवरांची गप्पा, चर्चा आणि बरंच काही अनुभवायला मिळणार आहे.
उपक्रमाविषयी :
🔹️वयोगट - ८ ते १० वर्ष
🔹️कालावधी - फेब्रुवारी ते एप्रिल
🔹️सत्र संख्या - ६
🔹️दर महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी
🔹️वेळ - ४ ते ५.३०
🔹️शुल्क - १५००/-
🔹️प्रवेश मर्यादित. (आधी येणार्यास प्राधान्य)
🔹️स्थळ - स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे.
खाली दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये आताचा नोंदणी करा.
तसेच गूगल फॉर्म मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८०८७९९४