श्री. केशवराज प्राथमिक विद्यालय, लातूर येथे शिक्षण विवेकच्या जानेवारी महिन्याच्या अंकाचे विमोचन संपन्न

शिक्षण विवेक    06-Jan-2024
Total Views |
 
श्री. केशवराज प्राथमिक विद्यालय, लातूर येथे शिक्षण विवेकच्या जानेवारी महिन्याच्या अंकाचे विमोचन संपन्न
 
श्री. केशवराज प्राथमिक विद्यालय, लातूर येथे शिक्षण विवेकच्या जानेवारी महिन्याच्या अंकाचे विमोचन संपन्न
 
दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी 'जानेवारी २०२४' या चालू महिन्याच्या शिक्षण विवेक अंकाचे विमोचन करण्यात आले. या प्रसंगी श्री. केशवराज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. विष्णू तुकाराम सोनवणे सर व सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत होते.