📌 ‘मराठी भाषेची सकारात्मक चळवळ’ हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शिक्षणविवेकतर्फे भाषा संवर्धनासाठी मराठी राजभाषादिनानिमित्त इ. ५ वी ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी ऑनलाईन महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
📌 इ. ५ वी ते ७ वी
https://forms.gle/j5Lc2GMEHNt7qZ439
📌 इ. ८ वी ते १० वी
https://forms.gle/auacAMLSsCnufA6u6
📌 खुला गट
https://forms.gle/WGPqns7ySztK4LTr5
अधिक माहितीसाठी संपर्क – ९११२२५७७७४ ,८४२१११८६३२