क्रीडाशिक्षक श्री भाऊसाहेब खुणे सर यांची शालेय सायकलिंग राष्ट्रीय स्पर्धा या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा टिम मॅनेजर म्हणून नेमणूक

क्रीडाशिक्षक श्री भाऊसाहेब खुणे सर यांची शालेय सायकलिंग राष्ट्रीय स्पर्धा या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा टिम मॅनेजर म्हणून नेमणूक

शिक्षण विवेक    06-Feb-2024
Total Views |
 
टीम मेनेजर
क्रीडाशिक्षक श्री भाऊसाहेब खुणे सर यांची शालेय सायकलिंग राष्ट्रीय स्पर्धा या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा टिम मॅनेजर म्हणून नेमणूक
 
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे हायस्कूल सासवड प्रशालेतील शिस्त प्रिय क्रीडाशिक्षक श्री भाऊसाहेब खुणे सर यांची शालेय सायकलिंग राष्ट्रीय स्पर्धा या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा टिम मॅनेजर म्हणून नेमणूक झाली आहे. या शालेय सायकलिंग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मुलींचा संघ सहभागी होणार आहे. या महाराष्ट्र मुलींच्या संघाचे टिम मॅनेजर म्हणून नेमणूक झाली आहे. शालेय सायकलिंग राष्ट्रीय स्पर्धा रांची-छत्तीसगड येथे होणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मार्फत ही निवड केली आहे.
मनःपूर्वंक हार्दिक अभिनंदन!