काव्य अभिवाचन स्पर्धा २०२४

शिक्षण विवेक    03-Jul-2024
Total Views |


काव्य अभिवाचन स्पर्धा २०२४ 

शिक्षणविवेक आयोजित काव्य अभिवाचन स्पर्धा २०२४

📌 स्पर्धेची दिनांक : २२ ते २७ जुलै २०२४

📌विषय : निसर्ग

📌 कवी : गोविंदाग्रज, अरूणा ढेरे, दासू वैद्य, कल्याण इनामदार यांच्या बालकविता

स्पर्धेचे नियम :

* कार्यक्रम संहिताबद्ध असणे अनिवार्य आहे.

* दिलेल्या कवींच्या बालकविताच सादर करणे अनिवार्य आहे.

* प्रत्येक गटात ३ स्पर्धक असावेत, सादरीकरण गटानेच होईल.

* गटाची नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.

* नावनोंदणी करताना शाळेचे नाव, स्पर्धकांची नावे, वयोगट नोंदवणे अनिवार्य आहे.

वयोगट :

* वैयक्तिक गट १ : पूर्वप्राथमिक, १ ली, २ री : २ ते ३ मि.

* गट २ इ. ३ री व इ. ४ थी : ५ ते ७ मि.

* गट ३ इ. ५ वी व इ. ६ वी : ६ ते ८ मि.

* गट ४ इ. ७ वी व इ. ८ वी : ७ ते ९ मि.

* गट ५ इ. ९ वी व इ. १० वी : ८ ते १० मि.

* गट ६ शिक्षक, पालक, युवा : १० ते १२ मि.

📌 अधिक माहितीसाठी संपर्क : ७०४५७८१६८५

📌 नावनोंदणीची अंतिम दिनांक : १६ जुलै २०२४

📌 स्थळ : स्वा.वीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे.

टिप : पुण्याबाहेरच्या शाळांनी शालास्तरावर स्पर्धा घ्यावी.

नावनोंदणीची लिंक https://forms.gle/oWfKf2raDZWh4TDEA