काव्य अभिवाचन स्पर्धा २०२४

शिक्षण विवेक    07-Aug-2024
Total Views |

काव्य अभिवाचान स्पर्धा निकाल २०२४ 
 
नमस्कार,
शिक्षणविवेक आयोजित काव्य अभिवाचन स्पर्धा २०२४ या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन तसेच सर्व सहभागी स्पर्धकांचे आभार 🥳🥳💐💐👏🏻👏🏻
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ९ ऑगस्ट २०२४ रोजी दु. ४.०० वाजता म. ए. सो. भावे प्राथमिक सभागृह, पुणे येथे होणार आहे. तरी सर्वांनी ३.३० पर्यंत उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
काव्य अभिवाचन स्पर्धा बक्षीस समारंभासाठी येताना :
१) कार्यक्रमस्थळी आल्यानंतर नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांचीच बक्षिसे दिली जाणार आहेत.
२) कार्यक्रम पूर्ण बघणे बंधनकारक आहे.
३) कार्यक्रमामध्ये पालक व मुलांची बैठक व्यवस्था वेगवेगळी केलेली आहे याची पालकांनी नोंद घ्यावी.
४) मुलांची व्यवस्था शिक्षणविवेकचे स्वयंसेवक बघतील.
५) सभागृहात शांतता बाळगणे अनिवार्य आहे.
६) कृपया फोटो काढण्यासाठी स्टेजसमोर गर्दी करू नये. कार्यक्रमाचे सर्व फोटो दुसऱ्या दिवशी आपल्या काव्य अभिवाचन या व्हॉट्सअँप ग्रुपवर पाठवले जातील याची दक्षता घ्यावी.
७) कार्यक्रमाच्या शेवटी सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढण्यात येईल.
 
शिक्षणविवेक काव्य अभिवाचन स्पर्धा २०२४
पूर्वप्राथमिक विभाग
अनु क्र. नावे  
लक्षिता हिरवे वैयक्तिक
रमा दामले वैयक्तिक
निर्मयी तावडे वैयक्तिक
रीशान हरीसंगम वैयक्तिक
अन्वी चव्हाण वैयक्तिक
आहिरी पटवर्धन वैयक्तिक
मौरवी लंगडे वैयक्तिक
गायत्री राजमाने वैयक्तिक
त्रिशा जाधव वैयक्तिक
१० शर्विल अभ्यंकर वैयक्तिक
१ ली व २ री विभाग
अनु क्र. नावे  
वारिजा नाझरे वैयक्तिक
नीया कुलकर्णी वैयक्तिक
सौमित्र पारुंडेकर वैयक्तिक
वेधस प्रभुदेसाई वैयक्तिक
वेदिका कर्वे वैयक्तिक
राघव घाटणेकर वैयक्तिक
मायरा भाटीया वैयक्तिक
अर्णव वाळिंबे वैयक्तिक
अनिमिष साळवेकर वैयक्तिक
१० अवनी महाबळेश्वरकर वैयक्तिक
११ सम्राट देशमुख वैयक्तिक
१२ अस्मी केळकर वैयक्तिक
१३ स्पृहा साठे वैयक्तिक
१४ अनन्या जोशी वैयक्तिक
१५ उर्वी कलंत्रे वैयक्तिक
१६ गौरांग ढगले वैयक्तिक
१७ सर्वेश कुलकर्णी वैयक्तिक
१८ सुरश्री भिडे वैयक्तिक
१९ शुभ्रा डांगरे वैयक्तिक
२० आफरीन सय्यद वैयक्तिक
२१ अद्विका मांडके वैयक्तिक
२२ आकांक्षा सन्नके वैयक्तिक
२३ अद्विका पोटे वैयक्तिक
२४ आर्या देशपांडे वैयक्तिक
२५ अन्वी शेलार वैयक्तिक
२६ ईशीता माळी वैयक्तिक
२७ संघामी खुणे वैयक्तिक
२८ शिवा कवीश्वर वैयक्तिक
२९ रेवा लवटे वैयक्तिक
३० इशा पसाळे वैयक्तिक
३ री व ४ थी विभाग
अनु क्र. नावे  
श्लोक जोशी वैयक्तिक
राज्ञी भागवत वैयक्तिक
अदिती वाघरे वैयक्तिक
श्रावणी चव्हाण वैयक्तिक
अद्वैत सोनवणे वैयक्तिक
आभा अरणके वैयक्तिक
५ वी व ६ वी विभाग
अनु क्र. नावे  
अमोघ कुलकर्णी वैयक्तिक
श्रीकांत देशमुख वैयक्तिक
चिन्मयी श्रीखंडे वैयक्तिक
अन्वयी भरते वैयक्तिक
आरोही देवधर वैयक्तिक
अर्णव पाटील वैयक्तिक
सौमित्र सांगवीकर वैयक्तिक
अनन्या शिंदे वैयक्तिक
श्रेयस डोळस वैयक्तिक
१० स्वरा देव वैयक्तिक
११ आर्यन सिधक्की वैयक्तिक
१२ याझी देशमुख वैयक्तिक
१३ प्रग्यान कळमकर वैयक्तिक
१४ आर्यन हासबे वैयक्तिक
७ वी व ८ वी विभाग
अनु क्र. नावे  
मनस्वी पाटील वैयक्तिक
प्रांजल कांबळे वैयक्तिक
सृजल म्हसवडे वैयक्तिक
समर्थ माचुत्रे वैयक्तिक
लावण्या घाटविलकर वैयक्तिक
ओम जोशी वैयक्तिक
९ वी व १० वी विभाग
अनु क्र. नावे  
अक्षरा यरगुंटला वैयक्तिक
सुकृता कांडलकर वैयक्तिक
अवंती चाफेकर वैयक्तिक
शिक्षक विभाग
अनु क्र. नावे  
शोभा कांबळे वैयक्तिक
धनश्री विरगमवार वैयक्तिक
पालक विभाग
अनु क्र. नावे  
समीक्षा फडके वैयक्तिक
पूजा दीक्षित वैयक्तिक
 
३ री व ४ थी विभाग
अनु क्र. नावे शाळेचे नाव क्रमांक
अर्ष कालेकर नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ प्रथम
ईशा मुळे
मैथिली दामले
मीरा खैरे HHCP, हुजूरपागा शाळा, लक्ष्मी रोड
स्वरा कुदळे
दिव्यश्री कुरणे
अवधूत लेले मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रोड द्वितीय
रेणू पाठकजी
आदिनाथ लिमये
साजिरी पायगुडे आनंदीबाई कर्वे, प्राथमिक शाळा तृतीय
प्राची गावडा
तनया काटदरे
नभा मुळगुंद नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ उत्तेजनार्थ
शांभवी कुलकर्णी
नंदिनी यावलकर
अस्मी डोळे मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रोड उत्तेजनार्थ
ओवी डोळे
निधी देशपांडे
इरा भिडे अभिनव इंग्रजी शाळा उत्तेजनार्थ
रीशान साठ्ये
ओम मराठे
ईश्वरी दामले आनंदीबाई कर्वे, प्राथमिक शाळा उत्तेजनार्थ
संस्कृती दांड
पूर्वा शिंदे
 
 
५ वी व ६ वी विभाग
अनु क्र. नावे शाळेचे नाव क्रमांक
अनुष्का वाघमारे कन्याशाळा, कॅम्प प्रथम
सिद्धी कांबळे
संध्या सोदगीर
मल्हार इनामदार मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रोड द्वितीय
रमा पटवर्धन
अनय आपटे
ओवी बेदरे अभिनव इंग्रजी शाळा तृतीय
श्लोक पळशीकर
स्पृहा केतकर
विरेन महाजन व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल उत्तेजनार्थ
स्वराज माने
अर्णव पिंपरीकर
संहिता फडके मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रोड उत्तेजनार्थ
कणाद सावरकर
शौनक पोंक्षे
स्वरा खोपकर HHCP, हुजूरपागा शाळा, लक्ष्मी रोड उत्तेजनार्थ
प्रतीक्षा सन्नके
पलक खांबे
राही पोहनेरकर आहिल्यादेवी हायस्कूल, शनिवार पेठ उत्तेजनार्थ
अन्वी असोदेकर
सई रोकडे
अवनी कानगुडे शिशुविहार शाळा, एरंडवणा उत्तेजनार्थ
ईशानी स्वामी
सुरज पाटोळे
अन्वी कदम डि.ई.एस. प्रायमरी स्कूल विशेष
अनुश्री कुलकर्णी
समृद्धी उभे
तेषा तुळजापुरकर एन. ई. एम. एस, शनिवार पेठ विशेष
आस्था अब्रोल
यशस्विनी गुप्ता
 
 
७ वी व ८ वी विभाग
अनु क्र. नावे शाळेचे नाव क्रमांक
अथर्व यावलकर रमणबाग प्रशाला प्रथम
रुद्र बाभूळगावकर
तेजस कवितके
आदिती नेने अभिनव इंग्रजी शाळा द्वितीय
नील चाफेकर
ज्ञानदा प्रभुणे
संयुक्ता काळे व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल तृतीय
स्वरा चौधरी
मनस्वी पाटील
अभिज्ञा कुलकर्णी व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल उत्तेजनार्थ
अन्वी गोळे
श्रिया सोनटक्के
आर्या तिकोने आहिल्यादेवी हायस्कूल उत्तेजनार्थ
अनुश्री नांदे
सानिका पोटे
सौम्या फडके मा.सा. गोळवलकर गुरुजी विद्यालय उत्तेजनार्थ
आयुष वाटवे
सुश्रुत पुरंदरे
 
 
९ वी व १० वी विभाग
अनु क्र. नावे शाळेचे नाव क्रमांक
सई सोनटक्के व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम
अवनीश बंगाळे
स्वानंदी सांगवीकर
नीलाक्षी नरवणे आहिल्यादेवी हायस्कूल द्वितीय
चैत्राली दाते
भार्गवी पाटील
वैष्णवी झोरे विद्यापीठ हायस्कूल तृतीय
तेजस्वी गरड
प्रतिक्षा सावंत
वेदांत जोशी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग उत्तेजनार्थ
अथर्व केंढे
अश्विन करकरे
मुक्तजा वघळे एन. ई. एम. एस. उत्तेजनार्थ
पद्माक्षी परदेशी
गौतमी पाटील
अग्रणी साठे मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय उत्तेजनार्थ
शार्दुल संत
दिशा सपकाळ
सान्वित मुंढे रमणबाग प्रशाला विशेष
तनय नाझीरकर
क्षितीज बर्वे
मधुरा खिरे आहिल्यादेवी हायस्कूल विशेष
सानिया भंडारे
अदिती वडूस्कर
 
 
युवा विभाग
अनु क्र. नावे शाळेचे नाव क्रमांक
पार्थ जोशी फर्ग्युसन महाविद्यालय प्रथम
सायली फड
सानंता तुळजापुरकर
तेजश्री धर्मावत व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल द्वितीय
प्रज्ञा माने
वेदिका काण्णव
प्रतीक्षा ओंबळे सर परशुरामभाऊ महाविद्यालय तृतीय
मनाली देशपांडे
अस्मी खांडेकर
विवेक घुगे सर परशुरामभाऊ महाविद्यालय विशेष
आर्यन पाध्ये
 
पालक विभाग
अनु क्र. नावे शाळेचे नाव क्रमांक
तृप्ती साठे मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रोड प्रथम
दिशा सपकाळ
गौरी संत
सौम्या कुलकर्णी नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ द्वितीय
उत्कर्षा मुळगुंद
प्राजक्ता यावलकर
सीमा मराठे न्यू. इंग्लिश स्कूल रमणबाग तृतीय
शीतल दंडे
मृणाल भिडे
तेजश्री बाभूळगावकर नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ उत्तेजनार्थ
रुपाली कनोजे
प्रियांका भागवत
सुवर्णा टकले आनंदीबाई कर्वे, प्रशाला उत्तेजनार्थ
कुसुम बोते
तनुजा कडव
 
 
शिक्षक विभाग
अनु क्र. नावे शाळेचे नाव क्रमांक
अपर्णा कुलकर्णी महिलाश्रम, हायस्कूल, पुणे प्रथम
शुभांगी देशपांडे
केतकी कर्णिक
अक्षय कुलकर्णी मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रोड द्वितीय
प्रशांत जाधव
विद्या पाटील
दीपा कुलकर्णी फर्ग्युसन महाविद्यालय तृतीय
मेघना कुलकर्णी
संकेत टेंबे
मंजुषा गारखेडकर ज्ञानगंगा उत्तेजनार्थ
मानसी सोनपेठकर
योगिता पाटील
कल्पना वानखेडे म.ना.अदवंत प्राथमिक शाळा, पुणे उत्तेजनार्थ
जुलेखा इनामदार
संकेत कुलकर्णी
वर्षा गानू न्यू. इंग्लिश स्कूल रमणबाग उत्तेजनार्थ
दीप्ती डोळे
अर्चना देवळणकर