#savethedate #राधाची-गोष्ट
नमस्कार!
पुणे महानगर पालिका आयोजित बालोत्सव २०२५ राधा आणि तिची आई डॉ. मानसी खासनीस यांना #राधाची गोष्ट हा कार्यक्रम सादर करण्यासाठी निमंत्रित केले गेले आहे.
१४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता सारसबागेत हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे...!!
नक्की या!
निर्मिती : फास्ट टर्टल कंपनी आणि डॉ. मानसी खासनीस
वादक : शंतनू द्रविड, बसवराज पुरदाळ आणि डॉ. अभिजीत बयाणी
गायक : आशिष हळबे, डॉ. मानसी खासनीस आणि राधा नचिकेत खासनीस
संकल्पना आणि संहिता : नचिकेत अशोक खासनीस