गीता जयंती महोत्सवानिमित्त विद्या विकास शाळेत रविवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी
संस्कृत सुभाषित पाठांतर स्पर्धा झाली. त्यामध्ये प्रशालेतील ३० विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी
पुढील प्रमाणे :
१)प्रेम अमित दुसाने-पाचवी यलो-प्रथम क्रमांक
२)श्रीहरी अभिषेक टेंबे -५वी प्रथम क्रमांक
३)सन्दन अंबरीष खरे -५ वी - द्वितीय क्रमांक
४)आत्मज निलेश पानसरे- सहावी यलो- द्वितीय क्रमांक
५)श्रीकांत संजय देशमुख सहावी यलो - तृतीय क्रमांक
६)सुकृत चिंतामणी जोशी - ५ वी तृतीय क्रमांक
७)नकुल राहुल वाडेकर- सातवी ग्रीन उत्तेजनार्थ
८)सोहम दीपक बागवे- नववी यलो- उत्तेजनार्थ
संस्कृत गेयगान स्पर्धा
१)प्रेम अमित दुसाने- ५ वी द्वितीय क्रमांक
२)विघ्नेश दीपक बागवे-९वी उत्तेजनार्थ
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
१)अबीर तुषार शेवकर -५ वी यलो द्वितीय क्रमांक
२)गणेश बाबण्णा कणमुसे- ७वी ग्रीन- तृतीय क्रमांक
शाळेला एकूणात सुभाषित पाठांतराची फिरती ढाल प्राप्त