हुजूरपागा करंडक स्पर्धेत म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींचे सुयश
हुजूरपागा करंडक स्पर्धेत म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींचे सुयश
शिक्षण विवेक 16-Sep-2025
Total Views |
हुजूरपागा करंडक स्पर्धेत म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींचे सुयश
हुजूरपागा करंडक कला स्पर्धेत म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनींना समूहगीत गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.विद्यार्थिनींनी सुरेल समूहगीत गायन केले. त्यांच्या या यशस्वी सादरीकरणामध्ये गायन शिक्षिका आदिती आठवले यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. या यशाबद्दल शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका वृषाली ठकार यांनी विद्यार्थिनींचे व आदिती आठवले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थिनींनी कलेद्वारे आपली क्षमता दाखवून शाळेचे नाव उज्वल केले आहे.”