शालेय विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धा, मो. ह. विद्यालय ठाणे

शिक्षण विवेक    10-Jan-2026
Total Views |
veshbhusha
 
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ब्रह्मांड कट्टा
परिवार व "हेमंत पात्रे कुटुंब" यांच्या सौजन्याने कै.
डॉ. उत्तमराव लक्ष्मणराव पात्रे यांचे (स्मृती दिन २६ जानेवारी)
स्मरणार्थ वेशभूषा स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली
आहे. तरी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे
आयोजकांतर्फे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
गट क्रमांक एक
इयत्ता ५ वी ते ७ वी वेशभूषा स्पर्धा
विषय
स्वातंत्र्य संग्रामातील स्त्री-पुरुष वेळ : २ मिनिटे
(त्या वक्ती बद्दल ५ / ७ ओळीत माहिती सांगणे अपेक्षित आहे.) 
 गट क्रमांक दोन
इयत्ता आठवी ते दहावी वक्तृत्व स्पर्धा वेळ ४ मिनिटे
विषय
१) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल
२) वंदे मातरम - मला समजलेला अर्थ
३) देश माझा मी देशाचा. 
 सूचना :- प्रत्येक गटात फक्त २५ विद्यार्थी सहभागी असतील 
 स्पर्धा
सोमवार दि : २६ जानेवारी २०२६ वेळ सायं. ४ ते ६
पारितोषिक वितरण सायं ६ : ३० वर्ग क्रमांक आठ,
मो.ह. विद्यालय, शिवाजी पथ, ठाणे. 
प्रत्येक स्पर्धेसाठी रोख पारितोषिकः
प्रथम - १००१/=
द्वितीय - ७०१/=
तृतीय - ५०१/=
उत्तेजनार्थ - ३०१/=
आणि सहभाग प्रमाणपत्र!!!
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण "
सहभागासाठी आपली नावे दि. २० जानेवारी पूर्वी खालील क्रमांकावर नोंदवावी.
वेशभूषा स्पर्धा - श्री. पंकज पडाळे
9967284081
वक्तृत्व स्पर्धा - श्री. राजेंद्र गोसावी
9920724627
स्पर्धा समन्वयक :- डॉ प्रतीक्षा बोर्डे, आयोजक :-
श्री. राजेश जाधव, श्री हेमंत पात्रे श्री राजेंद्र गोसावी.