श्री.खोलेश्वर' मध्ये शिक्षण विवेक ऑक्टोबर २०२६ महिन्यातील अंकाचे विमोचन करण्यात आले.

शिक्षण विवेक    12-Oct-2026
Total Views |

bsps
अंबाजोगाई: दि.०८/१०/२०२६ वार गुरूवार रोजी श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई येथे शिक्षणविवेक ऑक्टोबर महिन्यातील अंकाचे विमोचन करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.अनंतराम कोपले सर,पर्यवेक्षक श्री.सुर्यकांत उजगरे,शिक्षण विवेक संस्था प्रतिनिधी श्री.श्रीकांत देशपांडे, शिक्षण
विवेक प्रमुख केदार वाघमारे,विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षीका उपस्थित होते.या महिन्याच्या माध्यमिक विद्यालयाच्या अंकात श्री.नागेश देशपांडे सर यांचा लेख आला आहे.त्यांचे कौतुक करण्यात आले.