श्री केशवराज प्राथमिक विद्यालय लातूर येथे दिनांक 8/ 10/ 2026 वार गुरुवार रोजी शिक्षण विवेक अंक ऑक्टोबर 2026 चे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री शिवाजीराव हेंडगे व शिक्षक उपस्थित होते.

शिक्षण विवेक    12-Oct-2026
Total Views |
bsps