लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय उदगीर जि. लातूर माहे ऑक्टोबर 2026 शिक्षण विवेक अंकाचे विमोचन

शिक्षण विवेक    12-Oct-2026
Total Views |

bspsलालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय उदगीर जि. लातूर माहे ऑक्टोबर 2026 शिक्षण विवेक अंकाचे विमोचन आज दिनांक 09.10.2026 शुक्रवार रोजी माननीय मुख्याध्यापक श्री अंकुश गोरोबा मिरगुडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी विभाग प्रमुख शी सुधाकर पोलावर सर विभाग प्रमुख सु. धो. कुलकर्णी व ,शिक्षण विवेक प्रमुख श्री खराडे शिवबस तसेच सर्व शिक्षक बंधू- भगिनीं तसेच सर्व विद्यार्थी यांच्या समवेत प्रार्थना सभेमध्ये शिक्षण विवेक अंकाचे विमोचन करण्यात आले .
शिक्षण विवेक साहित्य पाठवण्यासाठी माननीय मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना प्रोत्साहीत केले.