शिक्षणविवेक आयोजित 'काव्य अभिवाचन' स्पर्धेत खोलेश्वर प्राथमिक विद्यालय प्रगती विभागातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

शिक्षणविवेक    14-Oct-2026
Total Views |
bsps
 
मंगळवार, दि.13 ऑक्टोबर 2026 रोजी श्री.खोलेश्वर प्राथमिक विद्यालयातील प्रगती विभागात शैक्षणिक वर्ष 2026-27 नवीन अभ्यासक्रमाला अनुसरून इयत्ता दुसरी ते चौथी वर्गाच्या नियोजन पुस्तकांचे विमोचन मातापालकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिक्षण विवेक आयोजित काव्य अभिवाचन स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. काव्य अभिवाचन स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे-
इयत्ता पहिली
1) भाग्यलक्ष्मी इंगळे (प्रथम)
2) ईशान खरात (द्वितीय)
3) आरुषी सोळंके (तृतीय)
इयत्ता दुसरी
1) आरव व्हरकटे (प्रथम)
2) अविष्का मुंडे (द्वितीय)
3) स्मृति रितेश लड्डा (तृतीय)
इयत्ता तिसरी
1) आर्या बोरकर (प्रथम)
2) जयंती सोनवणे (द्वितीय)
2) राजवी धुमाळ (तृतीय)
इयत्ता चौथी
1)  स्वरा तारसे (प्रथम)
2) ईश्वरी चोले (द्वितीय)
3) रिद्धी सोळंके (तृतीय)
सर्व विजयी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री.विष्णू सोनवणे सर, प्रगती विभागाच्या विभाग प्रमुख वर्षाताई मुंडे व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी कौतुक केले.