आज गुरूवार दिनांक 15ऑक्टोंबर 2026 रोजी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित नवजीवन विद्या मंदिर कल्याण पश्चिम या शाळेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण विवेक या अंकातील यांना आवडलेला लेख व कविता यांचे वाचन केले.