गोळेगणी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय गोळेगणी तालुका पोलादपूर शिक्षणविवेक अंक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

शिक्षणविवेक    15-Oct-2026
Total Views |
csm

गोळेगणी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय गोळेगणी तालुका पोलादपूर शिक्षणविवेक अंक चौथा व अंक पाचवा सप्टेंबर व ऑक्टोबर 2026 महिन्याचे अंक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सप्टेंबर महिन्याच्या अंकात आमच्या विद्यालयातील दोन विद्यार्थिनीचे लेख प्रसिद्ध झाले त्याबद्दल त्या विद्यार्थिनीचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले