सुजाण पालक संवाद

शिक्षण विवेक    21-Oct-2026
Total Views |
ad

आपलं मूल अधिक सक्षम, अधिक स्मार्ट व्हावं, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. हे होण्यासाठी पालक प्रयत्नही करत असतात. ते प्रयत्न करत असताना पालकांना अनेक प्रश्नही पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न सतत सुरू असतो. या प्रयत्नांना वेगळ्या उत्तरांची जोड मिळाली, तर हे प्रयत्न अधिक वेगाने घडून येण्यासाठी आपण 'सुजाण पालक संवाद' हा उपक्रम सुरू करत आहोत. या उपक्रमातला पहिला संवाद दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी आहे.
दिनांक : २४ ऑक्टोबर २०२६
वेळ : सायं. ०३.०० ते ४:३०
स्थळ : स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे
सुजाण पालकांनी यात अवश्य सहभागी व्हा.

नोंदणीसाठी लिंक : https://forms.gle/4xqKVku6hiNPX22RA