श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय,अंबाजोगाई मध्ये शिक्षण विवेक दिपावली विशेष अंकांचे (नोव्हेंबर - २०२६) विमोचन करण्यात आले.

शिक्षण विवेक    29-Oct-2026
Total Views |
bsps
आज दि.29/10/2026 वार गुरूवार रोजी श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय,अंबाजोगाई येथे शिक्षणविवेक दीपावली विशेषांकाचे (नोव्हेंबर 2026) अंकाचे विमोचन करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले, पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे,बलोपासक मंडळ प्रमुख सतिश बलुतकर,शिक्षण विवेक प्रतिनिधी केदार वाघमारे,
विद्यालयातील सर्व शिक्षक,
शिक्षीका व विद्यार्थी उपस्थित होते.