श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे शिक्षणविवेक दीपावली विशेषांकाचे (नोव्हेंबर 2026) अंकाचे विमोचन

शिक्षण विवेक    29-Oct-2026
Total Views |
bsps
आज दि.29/10/2026 वार गुरूवार रोजी श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे शिक्षणविवेक दीपावली विशेषांकाचे (नोव्हेंबर 2026) अंकाचे विमोचन करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री धनंजय गिराम, विभाग प्रमुख श्री रतन गिरी, श्री राजाभाऊ आढाव,शिक्षण विवेक प्रतिनिधी अनुराधा लाहोरकर विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षीका व विद्यार्थी उपस्थित होते. दिवाळी विशेषांक स्पर्धेमध्ये श्रीमती अनुराधा लाहोरकर यांनी लिहिलेली मधमाशी ही बालकविता सर्वोत्तम बालकविता म्हणून निवड झाली व ही कविता दिवाळी विशेषांक मध्ये प्रसिद्ध देखील झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.