श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव येथे दीपावली विशेष अंक 2026 या शिक्षण विवेक अंकाचे विमोचन
शिक्षण विवेक 30-Oct-2026
Total Views |

दिनांक 28 /10 /2026 रोजी श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव येथे दीपावली विशेष अंक 2026 या शिक्षण विवेक अंकाचे विमोचन मा . विभाग प्रमुख श्री खोडवे सर पर्यवेक्षक श्री ढगे सर यांच्या हस्ते सम्पन्न झाले . सोबत अन्य सहकर्मी शिक्षक व विद्यार्थी समूह