म. ए.सो.बाल शिक्षण मंदिर डेक्कन जिमखाना
दिवाळी विशेषांकाचा *प्रकाशन सोहळा* उत्साही वातावरणात संपन्न झाला.
शिक्षणविवेक अंका बद्दल अधिक माहिती श्रीम. हिरास यांनी विद्यार्थ्यां ना चर्चेतून समजावली.
तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर अंका मध्ये ज्या विद्यार्थ्यांची चित्र व कोडी छापून आले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
माननीय मुख्याध्यापिका सौ.मोनिकाताई खेडलेकर बाईंनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या कलावधीसाठी मार्गदर्शन केले.