श्री संचारेश्वर प्राथमिक विद्यालय, जिंतूर येथे नवदांपत्य मेळावा व कुटुंब मेळावा या कार्यक्रमां अंतर्गत शिक्षणविवेक दीपावली विशेषांकाचे (नोव्हेंबर 2026) अंकाचे विमोचन करण्यात आले.

शिक्षण विवेक    03-Nov-2026
Total Views |
bsps
 
आज दि.31/10/2026 वार शनिवार रोजी श्री संचारेश्वर प्राथमिक विद्यालय, जिंतूर येथे नवदांपत्य मेळावा व कुटुंब मेळावा या कार्यक्रमां अंतर्गत शिक्षणविवेक दीपावली विशेषांकाचे (नोव्हेंबर 2026) अंकाचे विमोचन करण्यात आले.
यावेळी मा. श्री रविकुमार पेशकार सर(स्था. सं. केंद्राचे कार्यवाह) मा. श्री वसंतराव पुराणिक सर (शालेय समिती अध्यक्ष) मा. श्री उल्हास जिंतूरकर सर (शालेय समिती उपाध्यक्ष) मा. श्री रत्नाकर महाजन (भा. जै. सं. प्रवक्ते हिंगोली) संस्कार केंद्राच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुमती भारती मॅडम मा. श्री प्रभाकर नांदेडकर सर यांच्या हस्ते करण्यात आले.