केशव प्राथमिक विद्यालय धर्माबाद येथे शिक्षणविवेक- दिवाळी अंकाचे विमोचन

शिक्षण विवेक    03-Nov-2026
Total Views |
bspsकेशव प्राथमिक विद्यालय धर्माबाद येथे आज दि.०३नोव्हेंबर२०२६रोजी *शिक्षणविवेक- दिवाळी अंकाचे विमोचन* संस्कार केंद्रप्रमुख , सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.