
श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई येथे दिनांक 30 /10/ 2026 वार शुक्रवार रोजी शिक्षण विवेक अंक नोव्हेंबर 2026
चे विमोचन काव्य अभिवाचन स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांच्या हस्ते तसेच प्रगती विभागाच्या विभाग प्रमुख सौ. वर्षाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले .