स्वातंत्र्यवीर सावरकर प्राथमिक विद्यालयात शिक्षण विवेक दिवाळी अंकाचे विमोचन

शिक्षण विवेक    03-Nov-2026
Total Views |

bspsदिनांक 30 10 2016 वार शुक्रवार रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर प्राथमिक विद्यालयात शिक्षण विवेक दिवाळी अंकाचे विमोचन करण्यात आले .याप्रसंगी पहिली ते सातवीचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.