लातूर: दि.३१/१०/२०२६ वार शनिवार रोजी श्री केशवराज विद्यालय,लातूर येथे शिक्षणविवेक नोव्हेंबर महिन्यातील दिवाळी अंकाचे प्रकाशन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री शैलेंद्र कंगळे सर, उपमुख्याध्यापक मा. श्री महेश कस्तुरे सर, पर्यवेक्षक श्री धनंजय कुलकर्णी सर, श्री राम जोशी सर, पर्यवेक्षिका श्रीमती इंदू ठाकूर मॅडम,श्रीमती राजश्री कुलकर्णी मॅडम, श्रीमती अंजली निर्मळे मॅडम अभ्यास पूरक मंडळ सहप्रमुख श्री बालासाहेब करपुडे सर,क्रीडाशिक्षक श्री गुरुनाथ झुंजारे सर, प्रमुख श्रीमती श्वेता अयाचित शिक्षणविवेक प्रमुख स्मिता मेहकरकर, सहप्रमुख श्रीमती साधना प्रयाग,विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले.