नवजीवन विद्या मंदिर कल्याण पश्चिम या शाळेच्या वतीने नोव्हेंबर 2026 च्या शिक्षणविवेक दीपावली विशेषांकाचे प्रकाशन

शिक्षण विवेक    03-Nov-2026
Total Views |

csmछत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित नवजीवन विद्या मंदिर कल्याण पश्चिम या शाळेच्या वतीने नोव्हेंबर 2026 च्या शिक्षणविवेक दीपावली विशेषांकाचे प्रकाशन करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यकांत चव्हाण व सहकारी शिक्षक बंधू भगिनी त्याचबरोबर शाळेचे विद्यार्थी.