
स्पर्धेविषयी
सर्व वयोगटांचे सादरीकरण वैयक्तिक असेल.
गोष्ट सादरीकरणासाठी ३ ते ४ मिनिटांचा वेळ उपलब्ध असेल.
गोष्टीचा विषय मुलांच्या वयोगटाला साजेसा असावा.
गोष्टीचा विषय, सादरीकरण, शब्दफेक, एकूण प्रभाव या निकषांवर परीक्षण करण्यात येईल.
स्पर्धेला पूर्ण वेळ उपस्थित राहणे गरजेचे आहे.
परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
गुगल फॉर्ममध्ये जे नाव असेल, तेच नाव प्रमाणपत्रावर टाकण्यात येईल. त्यामुळे, फॉर्म भरताना कृपया नाव परत तपासून बघावे.
सादरीकरणाचा कालावधी १६ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२६
| वयोगट | वेळ |
| पूर्वप्राथमिक गट | ३ ते ४ मिनिट |
| इ. १ ली | ३ ते ४ मिनिट |
| इ. २ री | ३ ते ४ मिनिट |
| इ. ३ री | ३ ते ४ मिनिट |
| इ. ४ थी | ३ ते ४ मिनिट |