रंगोदय : मराठी हस्ताक्षर स्पर्धा वर्ष ३ रे
२७ फेब्रुवारी मराठी दिनानिमित्ताने रंगासाठीतर्फे मराठी हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे!!!
आपल्या मराठीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन मराठी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे!!!
लिहिते होऊ या!!! मराठी लिहू या… मराठी जपू या!!!
स्पर्धा पुढील गटांमध्ये होईल.
* लेखनासाठी छापील उतारा देण्यात येणार आहे तो बघून लिहायचे आहे.
* विजेत्यांचे हस्ताक्षर लेखन सर्वांना रंगोदयच्या ‘रंग तरंग ‘ २०२६ या कलाप्रदर्शनात प्रदर्शित केले जाईल
* प्रवेशासाठी गट पुढीलप्रमाणे:
1. गट 'अ' वय ३ ते ५
2. गट 'ब' वय ६ ते ८
3. गट 'क' वय ९ ते १२
4. गट 'ड' वय १२ ते १५
5. गट : महाविद्यालयीन १५ ते २२
6. गट : खुला २२ पासून पुढे
दिनांक: २२ फेब्रुवारी २०२६ , रविवार
वेळ: सायंकाळी ५:०० ते ६:००
स्थळ: व्हिनस आर्ट गॅलरी, एफ. सी. रोड, पुणे ४११००४
स्पर्धा प्रवेश मूल्य:
₹ ७५/- पूर्वनोंदणी
₹ १००/- स्पर्धा ठिकाणी नोंदणी
नावनोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी - ९७६७९४९४२१
नियम:
१. स्पर्धकांनी आपले लेखन साहित्य सोबत आणायचे आहे; लेखन कागद आम्ही देऊ!
१ . पेन २. पेन्सिल ३. पट्टी ४. खोडरबर ५. राइटिंग पॅड ६. पाणी बॉटल
२. स्पर्धेचा निकाल आयोजकांच्या हाती असेल स्पर्धेचे नियम आणि अपेक्षित बदल करण्याचा हक्क आयोजकांकडे असेल.
३. स्पर्धेचा निकाल रंगोदय आर्ट स्टूडियो च्या चित्रकला प्रदर्शन ‘रंग तरंग २६’ मध्ये जाहीर करण्यात येईल!
४. प्रवेश मूल्य अहस्तांतरणीय असेल.
५. प्रवेश मूल्य कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.