म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेच्या इ . ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी ज्ञानांजन शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश मिळविले आहे .
*शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी* -
*इयत्ता ३ री- ३ विद्यार्थी*
१)तन्वी तानाजी राऊत
२)वेदांत महादेव जाधव
३)स्वयम प्रमोद आंबेडे
*इयत्ता ४ थी- ९ विद्यार्थी*..
१) वेदांत सचिन इंदलकर
२) स्वरांजली योगेश जाधव
३) यश रघुनाथ कदम
४) सार्थक दत्तू खाडे
५) पियुष सचिन सुतार
६)तन्वी नवनाथ मोटे
७) स्वरा संतोष रासकर
८) श्री महेश शेलार
९) रेणू युवराज कानडे
या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेची मान उंचावली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना श्रीमती रेणुका महाजन व दिपाली कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले होते. माननीय मुख्याध्यापिका ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका वृषाली ठकार यांनी सर्व शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले .