शिक्षणविवेक अंकाचे प्रकाशन

शिक्षण विवेक    23-Jul-2026
Total Views |
mes
दिनांक २१ जुलै २०२६ रोजी प्रशालेत जुलै महिन्याच्या शिक्षण विवेकअंकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले. व्यक्तिमत्व विकास केंद्राचे समुपदेशक कौस्तुभ जोगळेकर यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले . कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.