'केशवराज' मध्ये शिक्षण विवेक जुलै २०२६ महिन्यातील अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

शिक्षण विवेक    28-Jul-2026
Total Views |
bsps
लातूर: दि.२८/७/२०२६ वार मंगळवार रोजी श्री केशवराज विद्यालय,लातूर येथे शिक्षणविवेक जुलै महिन्यातील अंकाचे प्रकाशन साप्ताहिक शिक्षण विवेक अंकाचे विभाग प्रमुख तथा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा श्री. विष्णू श्याम कुलकर्णी सर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा श्री.संजय गुरव सर,विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.शैलेंद्र कंगळे सर,उपमुख्याध्यापक मा.श्री.महेश कस्तुरे सर,पर्यवेक्षिका श्रीमती अंजली निर्मळे मॅडम,श्री.राम जोशी सर,शिक्षणविवेक सहप्रमुख श्रीमती श्रीमती साधना प्रयाग, विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले.