
आज दिनांक २९/०७/२०२६ बुधवार रोजी श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात दोन्ही विभागात शिक्षण विवेक जुलै २०२६ अंकांचे विमोचन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह किरण कोदरकर, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगांवकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले,उपमुख्याध्यापक संदीप देशमुख, पर्यवेक्षिका प्रेमल खंडागळे,
शिक्षण विवेक संपादक मंडळ सदस्य श्रीकांत देशपांडे,शिक्षण विवेक प्रतिनिधी केदार वाघमारे,आशालता गिरी, शिक्षक व विद्यार्थी.