श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव येथे माहे जुलै 2026 शिक्षण विवेक अंकाचे विमोचन
शिक्षण विवेक 30-Jul-2026
Total Views |
आज दिनांक 28 जुलै 2026 रोजी श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव येथे माहे जुलै 2026 शिक्षण विवेक अंकाचे विमोचन मा . मुख्याध्यापक श्री लिंबकर सर व पर्यवेक्षक द्वय यांच्या हस्ते सम्पन्न झाले .