श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय शिक्षणविवेक अंकाचे विमोचन
शिक्षण विवेक 31-Jul-2026
Total Views |

दिनांक 30 जुलै रोजी श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे इंग्रजी विषयाच्या बैठकीत शिक्षणविवेक अंकाचे विमोचन सन्माननीय मुख्याध्यापक श्री धनंजय गिराम सर व शिक्षक वृंद यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मा. मुख्याध्यापक धनंजय गिराम सर यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव 'शिक्षणविवेक' मासिकातून झाल्याबद्दल त्यांचे सर्व शिक्षक वृंद यांनी या बैठकीत अभिनंदन केले.