नागरीक सोशल फाउंडेशन या संस्थेने

शिक्षण विवेक    11-Aug-2026
Total Views |
des
 
वंदे मातरम या राष्ट्रमंत्राला नुकतीच १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल
संपूर्ण वंदेमातरम गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. एकूण ३६ शाळांनी हयात सहभाग घेतला होता. यामधे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एन.ई.एम.एस शाळेला ५वी ते ७वी या गटातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. यावेळी वंदे मातरम् गीताचे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पुण्याच्या महापौर मा. मंजुषा नागपूरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच राज्यसभा खासदार आदरणीय मेधाताई कुलकर्णी ह्यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
संगीत शिक्षिका सौ.अश्विनी पटवर्धन यांचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. हेमांगी देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.