महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रा.म. ना. अदवंत प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षणविवेक अंकाचे प्रकाशन \ करण्यात आले

शिक्षण विवेक    11-Aug-2026
Total Views |

des

 
शिक्षणविवेक १४  व्या वर्धापन दिनानिमित्त महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रा.म. ना. अदवंत प्राथमिक विद्यामंदिर येथे संस्थेतील चिंतन अंगण या ठिकाणी या अंकाचे शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय कल्पनाताई वानखेडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले व मुलींनी येथे शिक्षणविवेक वाचण्याचा आनंद घेतला. १४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षणविवेक खूप खूप शुभेच्छा.