महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर , पुणे येथे शिक्षणविवेक अंकाचे प्रकाशन
माननीय मुख्याध्यापिका सौ.स्नेहा वाघमारे मॅडम, माननीय उपमुख्याध्यापक श्री.प्रवीण काळे सर, माननीय उपप्राचार्या माधवी कांबळे मॅडम, माननीय पर्यवेक्षक श्री. रमेश तळेकर सर, माननीय पर्यवेक्षिका सौ. अनिता कारळे मॅडम , शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी श्रीमती प्रेमला बराटे मॅडम,सौ. समृद्धी मदने मॅडम व प्रशालेतील विद्यार्थिनी शिक्षणविवेक चौदाव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
- प्रेमला अरुण बराटे