bsps
 
आज नऊ ऑगस्ट "शिक्षणविवेक" वर्धापन दिनानिमित्त श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई येथे ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे विमोचन सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक श्री बब्रुवान कुलकर्णी सर, प्रगती विभागाच्या विभाग प्रमुख सौ. वर्षाताई मुंडे व सर्व शिक्षक सहकारी यांच्या हस्ते करण्यात आले.